मुलाचं मन, मेंदू आणि मनगट भक्कम करणारा आणि वेगवेगळे क्रीडा प्रकार एकाच छताखाली असणारा शांतिनिकेतनचा एम.एस.पी.डी. कॅम्प हा देशभरात नावाजलेला कॅम्प आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमापैकी एम.एस.पी.डी. कॅम्प (सैनिकी प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीर) हा एक प्रममुख उपक्रम आहे. बॅ. जी. डी. पाटील जिमखाना या नावानं कार्यरत असलेल्या संस्थेअंतर्गत हे उन्हाळी शिबीर प्रतिवर्षी वयोगट १० ते २० वर्षे करिता दि.१ ते २१ मे या कालावधीत आयोजित करण्यात येतं.
सन १९९७ साली केवळ ६ शिबीरार्थींच्या सहभागात सुरु झालेला हा कॅम्प आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एक नावलौकिक प्राप्त आणि दर्जेदार कॅम्प बनला आहे. ममुलांच्यामध्ये शिस्त आणि भावनिक दृढता बळकट करण्यासाठी अशाप्रकारचे कॅम्प आदर्श आणि परिणामकारक ठरतात या विचारावर ठाम राहून या उपक्रमाला श्री. गौतम पाटील ङ्मांनी अग्रक्रम दिला. ३ आठवडे कलावधीसाठी चालणाऱ्या या कॅम्पमध्ये जिम्नॅस्टिक, कुस्ती, धनुर्विद्या, रायफल शुटींग, तायक्वांदो, मल्लखांब, रॅपलिंग, ऑबस्टॅकल कोर्स, वॉल क्लायबींग, गिरीभ्रमण, लाठी-काठी, जलतरण, घोडेस्वारी इत्ङ्मादी क्रीडाप्रकारांचं प्रशिक्षण दिलं जातं. तसेच सैनिकी शिस्त लागण्यासाठी संचलन व कवायतींचं प्रशिक्षणही दिलं जातं. तसेच प्रार्थना, श्लोक, मंत्र, सूर्यनमस्कार, योग, ध्यान, स्वावलंबन या प्रशिक्षणातून ममुलांच्या मनावर संस्कार केले जातात. सहभागी झालेल्या विद्याथ्र्यांचे पालक व सर्व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्द व दर्जेदार असा डेमो-डे साजरा करुन कॅम्पच्या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात येत असतो. निवास आणि भोजनाची दर्जेदार व्यवस्था करुन देशभरातून आलेल्या मुला-मुलींची कोणतीही गैरसोय न होता अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात या शिबीरातील कार्यक्रमांचं आयोजन होत असल्यानं महाराष्ट्रातील तसेच इतर अनेक राज्यातून इच्छुक मुले-मुली ङ्मामध्ये सहभागी होत असतात. या कॅम्पमध्ये दाखल झाल्यानंतर आणि हा कॅम्प पूर्ण झाल्यानंतर या मुलांमध्ये जो मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल पालकांना अनुभवायला मिळतो, तो पाहून अनेकांनी पालकांच्या साठीही असा कॅम्प सुरु करावा अशी मागणी केली.
Objectives
We make you “Strong Enough’’ to fight against any battle that comes across
About us
From Us
You Should Bring
Some Rules
Activities
WHO CAN JOIN
All Boys and Girls aged between 10 to 24 years, having strong will-power and enthusaistic to challenge themselves, and also mentally & physically prepared for hard work can join the camp.
Duration of Camp:
1st May to 21st May 2025
Camp timing – 5.00 am to 10.00 pm
Reporting Day:
Wednesday 30 April 2025
10.00 am to 4.00 pm
(Admissions are limited)
Demonstration Day
Wednesday 21 May 2025
9.00 am to 5.00 pm
Admission Fees:
Fees-Rs 21,000/- (Rs. Twenty One Thousand Only )
For On-Line Payment:-
Bank: Bank of India
Account Name: Barrister G D Patil Gymkhana Sangli
Account Type: Current
Account No. 150820110000591
IFSC Code: BKID0001508
Branch: Madhavnagar
NOTE: It is suggested to make your payments through NEFT Scheme.
Fees should be paid in cash or DD drew in the name of
Barrister. G. D. Patil Gymkhana, Sangli.
Advisory Committee
Dr. Jayesh Sheth
(Santacruz, Mumbai)
President, MSPD Camp
Brig. S. K. Patil
(Ex-Army Supply Core, Chennai)
Chief Adviser, MSPD Camp
Col. M. P. Patil
Director, Recruiting,
(Ex-Army Recruiting Officer, Pune)
Adesh Bandekar
(TV Star, Serial Actor)
Rahul Solapurkar
(Film star, Serial Actor)
Mr. Gautam Patil
(Camp Organiser)
Shantiniketan Lokvidyapith, Sangli – 416416 (Maharashtra)
Phone – (0233) 2312999, 2313999
e-mail : mspdshantiniketansangli@gmail.com
Enquiry:
Capt. Sanjay Khandekar : 09850046696
Ravindra T. Patil : 09422580820
Saikalam Korbu : 09890019143
Office – 0233 – 2312555, 2312999, 2313999
Fill out the following Online Admission form
Br.G. D. Patil Gymkhana Shantiniketan, Sangli
To,
The Working President
I seek admission to my son/daughter for the MSPD Camp organized from 1st to 21st May 2025. I have read all the rules regulations & disciplinary notes of the camps. I agree the same & will not hold you/ officials responsible for any accident, loss or natural calamities, during the camp. I assure that he/she will not behave in an indecent manner.
Kindly grant an admission
Thanking you