वेगवेगळे क्रीडा प्रकार एकाच छताखाली असणारा शांतिनिकेतनचा एम.एस.पी.डी. कॅम्प हा देशभरात नावाजलेला कॅम्प आहे. बॅ. जी. डी. पाटील जिमखाना या नावानं कार्यरत असलेल्या संस्थेअंतर्गत हे उन्हाळी शिबीर प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतं.
१९९७ साली केवळ ६ शिबीरार्थींच्या सहभागात सुरु झालेला हा कॅम्प आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त झाला आहे. मुलांच्यामध्ये शिस्त आणि भावनिक दृढता बळकट करण्यासाठी श्री. गौतम पाटील यांनी या उपक्रमाला अग्रक्रम दिला.
प्रार्थना, श्लोक, योग आणि ध्यान यातून मनावर संस्कार केले जातात, तर विविध धाडसी खेळांतून शरीर भक्कम केले जाते.
Fees should be paid in cash or DD drawn in the name of Barrister G. D. Patil Gymkhana, Sangli. NEFT is suggested.
Br. G. D. Patil Gymkhana Shantiniketan, Sangli