वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. सांगलीचे चेअरमन हे नवभारत शिक्षण मंडळ सांगली या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असतात.